SAHKAR MAHARSHI MA. JAYWANTRAO BHOSALE (APPA) NAGARI SAHAKARI PAT.KARAD
महाराष्ट्र हा सहकारी चळवळीत देश पातळीवर स्वतंत्रपूर्व काळापासून अग्रेसर आहे. सद्यस्थितीत या सहकारी संस्थांची झालेली वाढ गुणात्मक व संख्यात्मक अशी दोन्ही पातळीवर दिसून येते. मा. डॉ. अतुल सुरेश भोसले (बाबा ) यांना लाभलेल्या सहकार वारश्यातून, त्यांचे सामाजिक विचारातून त्यांनीसहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड या संस्थेची स्थापना करणेचा निर्णय घेतला त्याप्रमाणे दि.२५ एप्रिल २००१ रोजी कराड येथे पतसंस्थेची स्थापना झाली.
Bank Clients
RUHA Bank Web