Krishna Mahila Nagari Sahakari Patsanstha, Karad
सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी आपले जीवन समर्पित करणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) हे द्रष्टे समाजसुधारक होते. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे त्यांचे ब्रीदवाक्य, सर्वसामान्य घटक हा केंद्रबिंदू मानून काम करणाच्या आग्रह, समाजकार्याची ओढ, दीनदुबळ्यांबद्दल आत्मीयता, अखंड कार्यरत राहण्याची धडाडी, सदैव मदतीला धावून जाण्याची वृत्ती, संस्थात्मक व रचनात्मक कार्यातून विकास घडवून आणण्याची आणि हजारो कुटुंबांना रोजगाराची संधी मिळवून देण्याची उर्मी ही त्यांची अंगभूत वैशिष्टय़े होती.
Bank Clients
RUHA Bank Web