Rohit Nikam
स्टार प्रवाहवरील साताजल्माच्या गाठीया मालिकेत रघुवीर खानविलकरची भूमिका साकारणारा रोहित चंद्रहार निकम हा एक मराठी अभिनेता असून त्याचा जन्म 13 ऑक्टोबर 1994 रोजी झाला. रोहित चे मूळ गाव साताऱ्यातील रहिमतपूर जवळ अंभेरी हे असून तो एक शेतकरी कुटुंबातील मुलगाआहे. रोहितच्या पालकांचा साताऱ्यात हॉटेल व्यवसायही आहे. रोहित हा बॅचलर ऑफ आर्ट्स असून त्याने इंटेरिअर डिझाइनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
Celebrity Profile
RUHA Personal Profile Web