Dr. Vedapathak Clinic
हेअर ट्रीटमेंट हा माझा हातखंडा आहेच पण माझ्याकडे बऱ्याच हेल्थ प्रॉब्लेम्सवर सोल्यूशन आहे .उदाहरणार्थ चेहऱ्याची ट्रीटमेंट म्हणजे उन्हामुळे रंग सावळा होणे ,पिंपल्स ,वांग ,खड्डे वारे फोडयाचे डाग यासाठी लोक लगेच घातक कॉस्मेटिक कडे वळतात . आम्ही नैसर्गिक पद्धतीने चेहरा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर मी पेशंटला रिझल्टची तारीख सुद्धा लिहून देतो.चुकीच्या लाइफ स्टाईल मुळे जगणाऱ्या आजारांमध्ये हृदयविकार हल्ली कॉमन आहे. हृदयातले ब्लॉकेजेस ही मोठी समस्या आहे . चुकीच्या जीवनशैलीशी संबंधित आजार आयुर्वेदिक ट्रीटमेंट योगा , आहार-विहार, प्राणायाम यामुळे बरे करता येतात .
Celebrity Profile
RUHA Personal Profile Web